गोवा येथील विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागात विविध पदांच्या ८ जागा

विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभाग, गोवा अंतर्गत पर्यावरण व हवामान बदल खाते विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
अध्यक्ष व सदस्य सचिव पदांच्या ८ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाध्याय भवन, पुंडलिक देवस्थानच्या मागे, अल्टो-पोरोरिम, बर्डेज, गोवा, पिनकोड – ४०३५२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.