महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई -मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
अभियान संचालक, प्रकल्प व्यवस्थापक तथा तांत्रिक तज्ञ, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ, मुल्यांकन व सनियंत्रण तज्ञ, पर्यावरण तज्ञ आणि विभागीय समन्वयक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन (ई -मेल द्वारे) पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.