लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जुलै २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ  लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर, पिनकोड- ४१३५१२

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.