गोवा राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
एपिडेमिओलॉजिस्ट, राज्य मायक्रोबायोलॉजिस्ट आणि लॅबोरेटरी अटेंडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम, पहिला मजला,कक्ष नं. १७,  उपसंचालक केबिन, डीएचएस, पणजी, गोवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.