भारतीय हवाई दलातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी मेळाव्याचे आयोजन

भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरीता थेट भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

हवाई दल खुली सैन्य भरती मेळावा
एअरमेन ग्रुप ‘वाय’ (नॉन-टेक्निकल) आणि मेडिकल असिस्टंट (मेड असिस्ट) ट्रेड पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता बारावी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

मेळाव्याची तारीख -दिनांक १७ आणि १९ तारखेला उमेदवारांनी उपस्थित राहावे.

रॅलीकरिता पत्तावीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, उधना, मगदल्ला रोड, वेसू, सूरत, गुजरात.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.