पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) मध्ये विविध पदांच्या जागा

पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विवध  पदांच्या एकूण रिक्त जागा
कर्तव्यावर असताना अपंग सैनिक / माजी सैनिक व पत्नी / माजी सैनिकांच्या विधवा / विधवा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 3 जुलै  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  एडीएम शाखा, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पीओ-एनडीए, खडकवासला, पुणे, पिनकोड-4101023

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.