राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मध्ये संचालक (तांत्रिक) पदांच्या जागा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) यांच्या आस्थापनेवरील संचालक (तांत्रिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संचालक (तांत्रिक) पदांच्या  जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  अभियांत्रिकी पदवीधर असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४  ऑगस्ट  २०२० पर्यंत  ऑनलाईन/ ऑफलाईन  अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नंबर 14, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.