मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५६३७ जागा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून मेट्रो लाईन- ३ (कुलाबा-वांद्रे-सिपझ) भुयारी प्रकल्पाच्या चालू असलेल्या कामात आवश्यक असलेले विविध कुशल-अकुशल कामगारांच्या एकूण ५६३७ जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 5637 जागा
मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन, अकुशल कामगार रिगर, पाईप फिटर आणि क्रेन ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक व इतर पात्रतेच्या माहितीसाठी कृपया सविस्तर मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

साठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.