मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या १६७२६ जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाच्या चालू असलेल्या कामात आवश्यक असलेले विविध कुशल-अकुशल पदांच्या एकूण १६७२६ जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६७२६ जागा
गवंडी पदांच्या २७४ जागा, सुतारकाम पदांच्या २६७८ जागा, फिटर पदांच्या ३७२५ जागा, वेल्डर पदांच्या ४२३ जागा, इलेक्ट्रीशियन/ वायरमन पदांच्या २१६७ जागा आणि अकुशल कामगार पदांच्या ७४५९ जागा

शैक्षणिक पात्रता – अधिक माहितीसाठी / शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Panduran pichad says

    Iam rade

Comments are closed.