धुळे जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत योग शिक्षक पदांच्या रिक्त जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य, धुळे यांच्या आस्थापनेवरील योग शिक्षक पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

योग शिक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार योग पदवीधर असावा.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक २३ जून 2020   रोजी मुलाखतीकरिता  उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद, धुळे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.