राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मध्ये विविध पदांच्या १९ जागा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
वरिष्ठ उप महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता/ सहाय्यक अभियंता आणि अभियांत्रिकी सहकारी/ वरिष्ठ पर्यवेक्षक/ पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – करिअर सेल, एचआर विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ, //6 सिरी फोर्ट संस्थागत क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-११००४९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!१

Comments are closed.