सिल्वासा येथील अब्दुल कलाम महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या एकूण ११ जागा 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम सरकारी कॉलेज, सिल्वासा यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ११ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – डॉ एपीजे अब्दुल कलाम सरकार कॉलेज, डोक्मर्डी, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली, पिनकोड-३९६२३०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.