नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा 
महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रशासकीय कार्यालय आणि कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोकनेते पंडितराव खैरे, पंचवटी म.न.पा. विभागीय कार्यालय, ४था मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक,पिनकोड-४२२००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter