मुंबई येथील बाल संरक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा 

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा 
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था, संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत, कायदेशीर सह संरक्षण अधिकारी, समाजसेवक, लेखापाल आणि क्षेत्रीय कार्यकर्ता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हा अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेज च्या समोर, बांद्रा पूर्व, मुंबई, पिनकोड-४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter