भारतीय विमानतळ प्राधिकारणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, रीजनल हेडक्वार्टर, उत्तर प्रदेश, ऑपरेशनल कॉम्प्लेक्स, गुडगाव रोड, नवी दिल्ली, पिनकोड-११००३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.