नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा
जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सफाईगार पदांच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन, नागपूर, पिनकोड- ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.