नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १३ जागा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
 वैद्यकीय समन्वय अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, बिलिंग क्लर्क आणि औषधनिर्माता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ते १२ जानेवारी २०२१ दरम्यान अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.