राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मध्ये विविध पदांच्या एकूण ४५ जागा

राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 45 जागा
तज्ञ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, मध्यम सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २७ डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करता येईल.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – ddugky.consultant@umed.in, consultant1@umed.in

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});