कोचीन शिपयार्ड (केरळ) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा

कोचीन शिपयार्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जहाज प्रशिक्षणार्थी यांत्रिकी (ड्राफ्ट्समन) पदांच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान परीक्षा उत्तीर्णसह ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा.

जहाज प्रशिक्षणार्थी यांत्रिकी (इलेक्ट्रिकल) पदांच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान परीक्षा उत्तीर्णसह ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा.

वयोमर्यादा – दिनांक २० डिसेंबर २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमयादेत ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – कोची (केरळ)

फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.