भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात खेळाडूंसाठी विविध पदांच्या २१ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.