भारतीय हवाई दलच्या आस्थापनेवरील एअरमेन (ग्रुप X व Y) पदांच्या जागा

भारतीय हवाई दलच्या आस्थापनेवरील एअरमेन (ग्रुप X & Y) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एअरमेन (ग्रुप X & Y) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी/ समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 2 जानेवारी 2020 पासून ऑनलाईन अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.