सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ४० जागा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील एएनएम पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

एएनएम पदांच्या एकूण ४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला  प्रतिमाह ८,६४०/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय, मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल,पहिलं मजला, सांगली.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्ह्यात दिवसभर लॉकडावून तर रात्री संचारबंदी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.