मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ८ जागा

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई, पिनकोड-४०००८८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.