केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा

भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी व जीडीएमओ पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ/ सामान्य) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, हिंगणा रोड, नागपुर,पिनकोड-४४००१९

मुलाखतीची  तारीख – दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्ह्यात दिवसभर लॉकडावून तर रात्री संचारबंदी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.