नांदेड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७७ जागा

नांदेड महानगरपालिका, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७७ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, परिचरिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता –  प्रशिक्षण हॉल, हॉल नं. ३०५, तिसरा माळा, मुख्य कार्यालय, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्ह्यात दिवसभर लॉकडावून तर रात्री संचारबंदी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.