भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागामध्ये वैद्यकीय पदांच्या एकूण १३८ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या जगजीवन राम हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३८ जागा
कंत्राटी वैद्यकीय व्यावसायिकांनी आणि रूग्णसेवा कर्मचारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्ह्यात दिवसभर लॉकडावून तर रात्री संचारबंदी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.