पनवेल महानगरपालिकेत सेवानिवृत्त उमेदवारांसाठी विविध पदांच्या १५ जागा

महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील मालमत्ता कर विभागामध्ये विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
सेवानिवृत्त कनिष्ठ/ वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता बारावी/ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.