राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८० जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आतोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८० जागा 

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 58 वर्षापेक्षा अधिक नसावे.

मुलाखतीची तारीख – १ जानेवारी २०२० पासून महिन्याच्या १ व १५ तारखेला हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.