भारतीय तटरक्षक दलाच्या नाविक (जीडी) १०+२ प्रवेशा करिता २६० जागा

भारतीय तटरक्षक दल यांच्या  आस्थापनेवरील नाविक (सामान्य कर्तव्य) १० + २ प्रवेश – ०२/२०२० बॅच करिता 260 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

नाविक (जीडी) १०+२ (फेब्रुवारी/ २०२० बॅच

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 26 जानेवारी 2020 पासून ओंलीने पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.