नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ९२ जागा

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत स्टाफ नर्स, एएनम, मिश्रक, आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ९२ जागा निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});