हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १२९ जागा

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), डिझेल मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, संगणक (हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल), यांत्रिकी, वायरमन, स्टेनोग्राफर (इंग्रजी), प्रयोगशाळा सहाय्यक, सुतार आणि सर्व्हेअर प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १२९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.