प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या एकूण १६३ जागा

प्रगत संगणन विकास केंद्र, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण १६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.