अचलपूर येथे २४ ऑगस्ट रोजी ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमाचे विनामुल्य आयोजन

सत्यशोधक बहूउद्देशीय शिक्षण संस्था व जगदंब विणकर शिक्षण संस्था, अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि मा.आ.बच्चू कडू यांच्या विचारूतून स्पर्धापरीक्षेतून अधिकारी, मोठे व्यावसायिक व कृषि उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी “वेध भविष्याचा” कार्यक्रमाचे आयोजन २४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ वाजता जगदंब महाविद्यालय, महीराबपुरा, अचलपूर, जि. अमरावती येथे करण्यात आले असून तरुणांचे सर्व स्वप्न एकाच छताखाली साकार करण्याचा प्रयत्न करण्यसाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामांकित आणि अनुभवी तज्ज्ञांचे शिक्षण, कृषी, व्यवसाय व त्यांना निर्माण होणाऱ्या स्वयंरोजगाराच्या आवश्यक दिशा व मार्गदर्शन विनामुल्य मिळणार आहे. तरी सर्व तरुणांनी व पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९५२७४४१७४९, ८९७५४८७४८१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.