मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
निबंधक, उपनिबंधक, तांत्रिक अधीक्षक, कार्यकारी सहाय्यक आणि शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
>>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा
>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.