कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी-पुणे, सर्वेक्षण क्रमांक ६९०, बिबवेवाडी, पुणे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

>>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा

>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.