राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत विविध पदांच्या एकूण १६ जागा

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
व्यवस्थापक/ वरिष्ठ तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, टीम लीडर/ आर्किटेक्ट, डीईव्हीओपीएस, डेटाबेस प्रशासक, परीक्षक/ चाचणी अभियंता, वेब डिझायनर/ UI डिझायनर, वरिष्ठ UI डिझायनर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

>>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा

>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.