हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एचईसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एचटीआय) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीन, वेल्डर, टर्नर, क्रेन ऑपरेटर, फॉर्जर आणि हीट-ट्रेटर (एफएचटी), सुतार (नमुना निर्माता), प्लंबर आणि फाउंड्री मॅन/ मोल्डर पदांच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.