गोव्याच्या पुराभिलोख व पुरातत्वशास्त्र संचालनालयात विविध पदांच्या १० जागा

पुराभिलोख व पुरातत्वशास्त्र संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आर्किविस्ट गेड-II, ट्रान्स्क्रायबर ऑफ रेकॉर्डस, प्रयोगशाळा सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.