दक्षिण रेल्वेच्या आस्थापनेवर माजी सैनिकांसाठी विविध पदांच्या एकूण २३९३ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील ट्रॅकमन, मदतनीस (ट्रॅक मशीन), मदतनीस (टेली), मदतनीस (सिग्नल), पॉईंट्समन ‘बी’ (एससीपी), मदतनीस (सी आणि डब्ल्यू), मदतनीस/ डिझेल मेकेनिकल, मदतनीस/ डिझेल इलेक्ट्रिकल आणि मदतनीस/ टीआरडी पदांच्या एकूण २३९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक केवळ माजी सैनिक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.