गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा
गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ सर्जन (कान-नाक-घसा), कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, सहयोगी प्राध्यापक, तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.