मंगळूर येथील ओएनजीसी पेट्रोकेमिकल मध्ये विविध पदांच्या एकूण २३३ जागा

तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) यांच्या मंगळूर येथील रेफिनरी & पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २३३ जागा
सुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी (अधिकृत भाषा), कनिष्ठ केमिस्ट प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी, ड्राफ्टमन प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पदांच्या जागा

वेतनश्रेणी – सुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी-अधिकृत भाषा अंमलबजावणी पदांकरिता १३,८००/- ते ३८,५००/- रुपये आणि उर्वरित पदांकरिता प्रतिमाह ३०,०००/- रुपये मानधन मिळेल.

परीक्षा फीस – १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक  ९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter