इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे.

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार केमिकल किंवा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी मध्ये 3 वर्षाचा  पदविका अभ्यासक्रम किंवा बी.एस्सी. असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्ष ते २६ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.