न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण १०७ जागा

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १०७ जागा
परिचारिका, पॅथॉलॉजी लॅब तंत्रज्ञ, फार्मसिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, सहाय्यक (ग्रेड-१), स्टेनो (ग्रेड-१) आणि ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमॅन पदांच्या जागा

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक  १७ ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.