महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (वर्ग-३) विभागीय परीक्षा निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २४ ते २७ आपल्या २०१९ दरम्यान मुंबई येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (वर्ग-३) विभागीय परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेवारांना तो खालील संबंधीत वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

इतर जाहिराती पाहा  निकाल डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.