इंडियन पोर्ट रेल & रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा

इंडियन पोर्ट रेल & रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संचालक, महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि प्रकल्प साइट अभियंता पदांच्या एकूण १3 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
संचालक, महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि प्रकल्प साइट अभियंता पदांच्या जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ताव्यवस्थापकीय संचालक इंडियन पोर्ट रेल & रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, 4 था मजला, निर्मल भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट इमारत, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई – 400033

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.