अनुवादित आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण १६ जागा

अनुवादित आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील मुख्य शास्त्रज्ञ, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
मुख्य शास्त्रज्ञ, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ आणि कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

परीक्षा शुल्क – ५०० /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.