भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात कनिष्ठ अनुवादक पदांच्या १२ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अनुवादक पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

कनिष्ठ अनुवादक पदांच्या एकूण १२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता उमेदवाराचे वय ४२ वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता ४७ वर्षापर्यंत सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.