जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १३ जागा
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि ऑक्सिजन तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा.अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, पिनकोड- ४२५००१
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.