राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५ जागा

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
कनिष्ठ संचालक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, ग्रंथपाल, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल, सहाय्यक ग्रंथपाल आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (इस्टेट), राष्ट्रीय हक्क कमिशन, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली- ११००२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २६ सप्टेंबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.