दिल्ली कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ३० जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, आयजी ईएसआय हॉस्पिटल, दिल्ली.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});